PM Gas Yojana 2024 मित्रांनो या अन्नपूर्णा योजनेची घोषणा महाराष्ट्र राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली असून पीएम गॅस योजना (PM Gas Yojana) अतर्गत राज्यातील सर्व महिलांना वर्षाला 3 गॅस फ्री (free gas yojana) मिळणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर राज्यातील पीएम उज्ज्वला गॅस योजनेतर्गत ज्या महिलांना लाभ मिळाला आहे त्या सर्व महिला या योजनाचा लाभ घेऊ शकणार आहेत.
तर मित्रांनो आजचा हा लेख अत्यंत महत्वाचा होणार असून आज आपण याठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरु केलेल्या फ्री गॅस योजनेबद्दल सर्व माहिती सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. जसे – पीएम गॅस योजना काय आहे? कोण लाभ घेऊ शकणार आहे? कसा मिळणार लाभ? किती लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे? आवश्यक कागदपत्र कोणते असणार आहेत? अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे आपण या लेखच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
PM Gas Yojana 2024 Overview
योजनेचे नाव | पीएम गॅस योजना 2024 (PM Gas Yojana 2024) |
शासन | महाराष्ट्र राज्य शासन |
लाभार्थी | राज्यातील सर्व महिला |
चालू वर्ष | 2024 |
अधिकारिक पोर्टल | येथे पहा…. |
PM Gas Yojana 2024
महाराष्ट्र राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2024-25 च्या अर्थसंकल्पमध्ये या फ्री गॅस ची घोषणा केली असून या योजनेला पीएम गॅस योजना असे नाव देण्यात आले आहे. या योजनेतर्गत राज्यातील सर्व महिलांना वर्षाला 3 मोफत गॅस सिलेंडर मिळणार असून पीएम उज्वला योजनेतर्गत लाभ घेतलेल्या सर्व महिला या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत.
एकनाथ शिंदे यांनी घेतलेला फ्री गॅस योजनेचा निर्णय राज्यातील महिलांसाठी अत्यंत महत्वाचा निर्णय आहे. वाढती महागाई आणि वाढती गॅस किंमत यासर्व गोष्टीचा विचार करता एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेतलेला आहे.
2024 – 24 च्या अर्थासंकल्पामुळे राज्यातील महिलांना मोफत गॅस मिळणार असून एकूण 3 गॅस सिलेंडर दर वर्षी मोफत मिळणार आहेत. पीएम उज्वला योजनेतर्गत लाभ घेतलेल्या सर्व महिला देखील या अन्नपूर्णा योजना चा लाभ घेऊ शकणार आहेत. राज्यातील एकूण 5 कोटी पेक्षा जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. जर तुम्हीही पीएम उज्वला योजनेचा लाभ घेतला असेल आणि आता अन्नपूर्णा योजनेद्वारे मोफत गॅस योजना चा लाभ घेण्यासाठी इच्छुक असाल तर तुमच्यासाठी 2024-25 चे अर्थ बजेटमधील अन्नपूर्णा योजना 2024 अत्यंत महत्वाची योजना ठरणार आहे.
ई पीक पाहणी | आजच करा पीक पाहणी अन्यथा होईल खूप मोठे नुकसान.
पीएम गॅस योजनेचे वैशिष्ट्य
![पीएम गॅस योजना](https://sarkariyojanaportal.in/wp-content/uploads/2024/06/PM-Gas-Yojana-2024-online-1024x536.png.webp)
फ्री गॅस योजनेचे काही महत्वाचे वैशिष्ट्य असून त्यांची यादी खालील प्रमाणे –
- राज्यातील सर्व महिलांना मोफत गॅस योजनेचा लाभ मिळणार
- दर वर्षी 3 गॅस सिलेंडर मिळणार असल्याची घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
- उज्वला योजनेचा लाभ घेत असणारे सर्व लाभार्थी लाभ घेऊ शकणार आहेत.
- राज्यातील 5 कोटी पेक्षा जास्त लाभार्थिंना PM Gas Yojana चा लाभ दिला जाणार आहे.
- 2024-25 च्या अर्थ बजेतमधील अत्यंत महत्वाची योजना ठरत आहे.
वरील सर्व वैशिष्ट्य अन्नपूर्णा योजना 2024 चे विशिष्ट आहेत.
पीएम गॅस योजना पात्रता (Beneficiary of PM Gas Yojana)
पीएम गॅस योजनाचा लाभ घेण्यासाठी महत्वाच्या पात्रता ठरवण्यात आलेल्या असून जे नागरिक खालील पात्रता पूर्ण करतील तेच नागरिक मोफत गॅस योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत. पात्रता यादी पुढीलप्रमाणे –
- महाराष्ट्र राज्यातील नागरिक
- गॅस घरातील महिलांच्या नावावर असणे आवश्यक
- उज्वला योजनेचा लाभ घेतला असल्यास प्राधान्य
- किमान 18 वर्ष पूर्ण असणे आवश्यक
वरील सर्व पात्रता पूर्ण करणारे सर्व नागरिक pm gas yojana चा लाभ घेऊ शकतात.
आपली चावडी | आपल्या गावातील कोणत्या जमिनीची खरेदी आणि विक्री झाली पहा फक्त 5 मिनिटात.
पीएम गॅस योजना आवश्यक कागदपत्र (Documents of PM Gas Yojana)
जे नागरिक mofat gas yojana चा लाभ घेण्यास इच्छुक आहेत त्या सर्व नागरिकांनी वरील पात्रता आणि खालील कागदपत्रांची पुरता करणे अत्यंत आवश्यक आहे. आवश्यक कागदपत्र पुढीलप्रमाणे –
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- रहिवाशी दाखला
- उत्पन्न दाखला
- बँक पासबुक
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट फोटो
वरील सर्व कागदपत्रांची पुरता करूनच राज्यातील नागरिक लाभ घेऊ शकतात.
पीएम गॅस योजना अर्ज प्रक्रिया (PM Gas Apply Online)
![PM Gas Yojana](https://sarkariyojanaportal.in/wp-content/uploads/2024/06/PM-Gas-Yojana-1-1024x536.webp)
Mofat Gas Yojana 2024 लाभ घेण्यासाठी कोणत्याही प्रकारचा अर्ज करण्याची गरज नाही फक्त आपल्या जवळील गॅस डीलर कंपनी सोबत संपर्क साधून त्यांनी सांगितलेली सर्व कागदपत्र गॅस सप्लायर ऑफिसला जमा करा. त्याचबरोबर KYC करूनही आपण या योजनेचा लाभ घेऊ शकता.
मार्केटमध्ये बऱ्याच फेक वेबसाईट आहेत, ज्या तुम्हाला मोफत गॅस देण्याचे अश्वासन घेऊन तुमच्याकडून तुमची सर्व माहिती ऑनलाईन किंवा फोनवर जमा करून घेतात. अश्या कोणत्याही फेक वेबसाईट आणि फोनला प्रतिसाद देऊन आपली कोणतीही माहिती देण्याचा प्रयत्न करू नका.
आपल्या जवळील गॅस सप्लायर ऑफिस ला भेट देऊन या फ्री गॅस संबंधित सर्व माहिती जाणून घेऊ शकता.
शेळी पालन शेड अनुदान योजना 2024 | शेड बांधण्यासाठी शासनाकडून मिळणार 100% अनुदान ऑनलाइन अर्ज सुरु
FAQ
पीएम गॅस योजना 2024 काय आहे?
2024-25 च्या अर्थ बजेटमध्ये वर्षाला 3 गॅस मोफत देण्याचे अश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले असून राज्यातील सर्व महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
राज्यातील एकूण किती लाभार्थीना PM Gas Yojana चा लाभ मिळणार आहे?
राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील एकूण 5 कोटी पेक्षा जास्त लाभार्थिंना अन्नपूर्णा योजना अंतर्गत PM Gas Yojana चा लाभ दिला जाणार आहे.
Mofat Gas Yojana चा लाभ घेण्यासाठी कोणकोणते कागदपत्र आवश्यक आहेत?
PM Gas Yojana 2024 अंतर्गत मोफत गॅस योजनाचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड, रेशन कार्ड, रहिवाशी दाखला, उत्पन्न दाखला, बँक पासबुक, मोबाईल नंबर आणि पासपोर्ट साईझ फोटो इत्यादी कागदपत्र आवश्यक आहेत.
पीएम गॅस योजना सुरु करण्यामागचे महत्वाचे उद्देश काय आहे?
राज्यातील वाढती महागाई आणि गॅस सिलेंडरची वाढती किंमत पाहता राज्यातील अनेक नागरिकांना गॅस सिलेंडर खरेदी करण्यास अडचण येते, त्याचबरोबर काही नागरिकांना गॅस सबसिडी मिळत नसल्याने नागरिक त्रस्त असल्याचे दिसून येते. यासर्व गोष्टीचा विचार करता राज्य शासनाने 2024-25 च्या अर्थ बजेटमध्ये वर्षाला 3 गॅस मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे.
पीएम उज्वला योजनेचा लाभ घेणारे लाभार्थी PM Gas Yojana चा लाभ घेऊ शकतात?
होय, पीएम उज्वला योजनेचा लाभ घेणारे लाभार्थी या फ्री गॅस योजनाचा लाभ घेऊ शकतात.
पीएम गॅस योजना चा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा?
पीएम गॅस योजना लाभ घेण्यासाठी कोणत्याही प्रकारचा ऑनलाईन अर्ज करण्याची गरज नाही. त्याचबरोबर फ्री गॅस संबंधित कोणत्याही फोनला उत्तर म्हणून आपली कोणतीही वैयक्तिक माहिती देऊ नका, असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी केले आहे. सरकारने फ्री गॅस योजनेसंबंधित कोणत्याही प्रकारचे ऑनलाईन पोर्टल सुरु केलेले नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
Conclusion
तर मित्रांनो तुम्हाला आजचा हा लेख कसा वाटला कॉमेंटबॉक्स मध्ये नक्की सांगा. कारण आज आपण या ठिकाणी पीएम गॅस योजना बद्दल सर्व माहिती सविस्तरपणे जाणून घेतली आहे. जसे – पीएम गॅस योजना काय आहे? या योजनेतर्गत मोफत गॅस कश्याप्रकारे मिळणार आहे? या योजनेचे वैशिष्ट्य काय आहेत? कोणते लाभार्थी लाभ घेऊ शकतात? किती लाभ मिळणार आहे? अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेतली आहेत.
फ्री गॅस संबंधित काही अडचण असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, त्याचबरोबर अश्याच अनेक नवनवीन योजनासंबंधित सर्व माहिती सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी खालील व्हाट्सअँप ग्रुप च्या बटणवर क्लिक करून व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करून नवनवीन अपडेट्स ची माहिती जाणून घेऊ शकता.