PM Surya Ghar Muft Bijli Yojana : सौरऊर्जाला वाव मिळावी आणि राज्यातील प्रत्येक कुटुंबाने आपल्या घरावर सौर ऊर्जा वर वीज निर्मिती करण्यासाठी केंद्र सरकाने पीएम सूर्यघर मोफत बिजली योजना सुरु केली असून या योजनेतर्गत राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांना मोफत सोलर पॅनल मिळणार आहे. त्याचबरोबर राज्यातील गरीब नागरिकांनी त्यांच्या घरावर सोलर लावण्यास केंद्र सरकार राज्यातील शेतकऱ्यांना प्रोत्साहित करत आहे.
वाढते वीज बिल आणि वाढती महागाई यावर मात करण्यासाठी केंद्र सरकारने PM Surya Ghar Muft Bijli Yojana सुरु केली असून या योजनेचा लाभ घेऊन शेतकरी वीज बिलापासून मुक्ती मिळवू शकतात. तर मित्रांनो आज आपण या लेख च्या माध्यमातून PM Surya Ghar Muft Bijli Yojana 2024 संबंधित सर्व माहिती जाणून घेणार आहोत. तुम्हाला या योजनेबद्दल सर्व प्रश्नांची उत्तरे या लेखच्या मदतीने मिळणार आहेत.
जसे – पीएम सूर्यघर मोफत बिजली योजना काय आहे? या योजनाचा ऑनलाईन अर्ज कसा करायचा? किती लाभ मिळणार? आवश्यक कागदपत्र कोणते आहेत? कोणते शेतकरी पात्र असणार आहेत? घरावर सोलर बसवण्यासाठी एकूण किती खर्च येतो आणि अनुदान किती मिळणार? कोणत्या कंपनीचे सोलर बसवणे फायदयाचे राहील?
अश्या महत्वाच्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
PM Surya Ghar Muft Bijli Yojana Overview
योजनाचे नाव | पीएम सूर्यघर मोफत बिजली योजना (PM Surya Ghar Muft Bijli Yojana) |
शासन | केंद्र शासन |
राज्य | महाराष्ट्र |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी |
चालू वर्ष | 2024 |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
अधिकारिक पोर्टल | येथे पहा…. |
पीएम सूर्यघर मोफत बिजली योजना 2024
केंद्र सरकारद्वारे महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या घरावर सोलर पॅनल लावण्यासाठी अनुदान दिले जातं असेन, कमीत कमी 1 किलोवाट चे सोलर पॅनल शेतकरी घरावर लावू शकतात. त्याच्याबरोबर सोलर पॅनल लावून शेतकरी 20 ते 30 वर्ष वीजबिलापासून मुक्ती मिळवू शकतात.
सौरऊर्जा ला वाव मिळावा आणि वाढत्या वीजबिलापासून शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी केंद्र सरकारने PM Surya Ghar Muft Bijli Yojana सुरु केली. आतापर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला असुन अजूनही काही शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत. पीएम सूर्यघर मोफत बिजली योजना या योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करून लाभ घ्यावा यासाठी केंद्र सरकारद्वारे या योजनेची पुन्हा सुरवात करण्यात आलेली आहे.
हेही वाचा :- पशुसंवर्धन विभागाअंतर्गत नाविन्यपूर्ण योजना सुरु | ऑनलाईन अर्ज झाले सुरु, येथे करा अर्ज
उद्देश
शेतकऱ्यांची वीजबिलापासून सुटका व्हावी या उद्देशाने केंद्र सरकारने सुरु केलेली ही योजना राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची योजना ठरत आहे. या योजनेतर्गत शेतकरी घराच्या छतावर सोलर पॅनल लावून 70% ते 80% वीजबिलाची बचत करू शकतात.
त्याच्यबरोबर 20% ते 50% पर्यंत अनुदान मिळवून शेतकरी घरावर सोलर पॅनल लावू शकतात. वेगवेगळ्या भागात वेगवेगळे अनुदान असून कमीत कमी 20% ते जास्तीत जास्त 50% अनुदान सरकार देत आहे.
या योजनेमुळे विजकेंद्रावर कमीत कमी भार पडावा यासाठी केंद्र सरकार या योजनेवर भर देत आहे.
हेही वाचा :- मिळणार 50% अनुदान वर ट्रैक्टर | पीएम किसान ट्रैक्टर अनुदान योजना | आवश्यक कागदपत्र | ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
लाभ
- घरावर सोलर पॅनल लावण्यासाठी केंद्र सरकार 20% ते 50% अनुदान देत आहे.
- त्याचबरोबर शेतकऱ्यांची वाढत्या वीजबिलाची चिंता नाहीशी होणार आहे.
- सोलर पॅनल लावल्याने वीज कोणत्याही प्रकारचे वीजबिल येत नाही.
- कमीत कमी 1 किलोवाट चा सोलर पॅनल शेतकरी घरावर लावू शकतात.
- जास्त किलोवाट चा सोलर पॅनल लावून अधिक वीज निर्मिती केल्यास वीजेची विक्री करून अधिक पैसे कमावू शकतात. सरकार स्वतः अधिक वीज निर्मिती करून विजेची विक्री करण्यास मदत करत आहे.
- सोलर पॅनल लावल्यास गुंतवलेले पैसे 2 ते 3 वर्षात वसुल होतात, त्यानंतर 20 ते 30 वर्ष मोफत विज वापरू शकतात.
- सोलर पॅनल घरावर बसवणे अत्यंत सोपे आहे.
कागदपत्र
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- बँक पासबुक
- रहिवाशी दाखला
- पासपोर्ट साईझ फोटो
- मोबाईल नंबर
हेही वाचा :- पीएम सूर्योदय योजना | घरावर सोलर पॅनल बसविण्यासाठी मिळवणार 50% अनुदान आजच करा ऑनलाईन अर्ज
पात्रता अटी.
- महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी.
- किमान वय 18 वर्ष पूर्ण
- एका परिवारामध्ये एकच लाभार्थी लाभ घेऊ शकतात.
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया – pm surya ghar muft bijli yojana online registration
![pm surya ghar muft bijli yojana online registration](https://sarkariyojanaportal.in/wp-content/uploads/2024/06/PM-Surya-Ghar-Muft-Bijli-Yojana-online-registration--1024x536.webp)
ज्या शेतकऱ्यांनी अजूनही या योजनेचा लाभ घेतलेला नाही अश्या शेतकऱ्यांनी खालील सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून पीएम सूर्यघर मोफत बिजली योजनासाठी ऑनलाईन अर्ज (pm surya ghar muft bijli yojana online registration) करून लाभ घेऊ शकतात.
![](https://sarkariyojanaportal.in/wp-content/uploads/2024/06/pm-surya-ghar-muft-bijli-yojana-form-1-1024x791.png.webp)
- सर्वात आधी pm surya ghar muft bijli yojana official website ला ओपन करा.
- त्यानंतर “Apply For Rooftop Solar” या बटणवर क्लिक करा.
- आता तुमच्या समोर नवीन पेज ओपन होईल, यामध्ये पीएम सूर्यघर मोफत बिजली योजना साठी ऑनलाईन अर्ज ओपन होईल.
- अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती योग्य प्रकारे भरून “Submit” बटणवर क्लिक करा.
- आता तुम्हाला कागदपत्र अपलोड करण्यास सांगितलं सांगितले जाईल, विचारलेले सर्व कागदपत्र अपलोड करा, जसे – आधार कार्ड, रेशन कार्ड, रहिवाशी दाखला, बँक पासबुक, पासपोर्ट साईझ फोटो.
- सर्व कागदपत्र अपलोड केल्यानंतर “Submit” बटणवर क्लिक करा.
- तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर OTP येईल तो OTP आहे तसा लिहून “Apply” बटणवर क्लिक करा.
- आता तुमच्या मोबाईल रेजिस्ट्रेशन यशस्वी असा मॅसेज येईल. त्याचबरोबर त्या मॅसेज मध्ये तुमचा रजिस्ट्रेशन नंबर असेल तो जपून ठेवा.
अश्या प्रकारे तुम्ही पीएम सूर्यघर मोफत बिजली योजना ऑनलाईन रजिस्ट्रेशन (pm surya ghar muft bijli yojana apply online) करून आपल्या घरावर सोलर पॅनल बसवू शकता.
हेही वाचा :- शेळी पालन शेड अनुदान योजना 2024 | शेड बांधण्यासाठी शासनाकडून मिळणार 100% अनुदान ऑनलाइन अर्ज सुरु
बेस्ट सोलर पॅनल कंपनी
महाराष्ट्र राज्यात सध्या दोनच कंपन्या टॉप ला असून त्यांची सर्व माहिती खाली दिली आहे.
- Tata Power Solar
- Adani Solar
सध्या महाराष्ट्र राज्यात अजून बऱ्याच सोलर कंपन्या आहेत ज्या एकदम स्वस्त दरात सोलर पॅनल देत आहेत, परंतु वरील दोन सोलर कंपन्या भारत देशातील सर्वात उत्तम आणि चांगल्या दर्जाचे सोलर पॅनल देतात. तुम्ही वरील कोणत्याही एका कंपनीचे सोलर पॅनल खरेदी करू शकता.
हेही वाचा :- नमो शेतकरी योजना 2024 | ऑनलाईन अर्ज प्रक्रिया | आवश्यक कागदपत्र येथे पहा संपूर्ण माहिती
सबसिडी
केंद्र शासनाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळी सबसिडी दिली जातं आहे. परंतु कमीत कमी 20% आणि जास्तीत जास्त 50% एवढी सबसिडी दिली जातं आहे.
- 1KW Solar panel Price and Subsidy
1 KW Solar Panel Price ही वेगवेगळ्या कंपनीची वेगवेगळी किंमत असते. परंतु साधारण 1किलोवाट सोलर पॅनल बसवण्यासाठी ₹25000 ते ₹30000 एवढा खर्च येतो. त्याचबरोबर 1किलोवाट सोलर पॅनल बसवण्यासाठी 20% सबसिडी केंद्र सरकार द्वारे दिले जातं आहे.
- 2KW Solar Panel Price and Subsidy
2KW Solar panel price वेगवेगळ्या कंपनीच्या सोलर पॅनल ची वेगवेगळी किंमत असते परंतु साधारणतः 2 किलोवाट सोलर पॅनल बसवण्यासाठी ₹35000 ते ₹45000 एवढा खर्च येऊ शकतो. त्याचबरोबर 2 किलोवाट सोलर पॅनल बसवण्यासाठी 20% सबसिडी केंद्र सरकार द्वारे दिले जातं आहे.
- 5KW Solar Panel Price and Subsidy
5KW Solar panel price वेगवेगळ्या कंपनीच्या सोलर पॅनल ची वेगवेगळी किंमत असते परंतु साधारणतः 5 किलोवाट सोलर पॅनल बसवण्यासाठी ₹50000 ते ₹70000 एवढा खर्च येऊ शकतो. त्याचबरोबर 5 किलोवाट सोलर पॅनल बसवण्यासाठी 50% सबसिडी केंद्र सरकार द्वारे दिले जातं आहे.
हेही वाचा :- पीएम सूर्योदय योजना | घरावर सोलर पॅनल बसविण्यासाठी मिळवणार 50% अनुदान आजच करा ऑनलाईन अर्ज
FAQ
पीएम सूर्यघर मोफत बिजली योजना काय आहे?
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतकऱ्यांना वाढत्या वीजबिलापासून मुक्त करण्यासाठी पीएम सूर्यघर मोफत बिजली योजना सुरु केली असुन राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही योजना अत्यंत महत्वाची योजना आहे.
पीएम सूर्यघर मोफत बिजली योजना अंतर्गत किती टक्के अनुदान मिळत आहे?
या योजनेतर्गत 1KW आणि 2KW चे सोलर पॅनल खरेदीवर 20% अनुदान केंद्र सरकार देत आहे. त्याचबरोबर 3KW आणि त्या पुढील सोलर पॅनल खरेदीवर 50% अनुदान केंद्र सरकार देत आहे.
1KW ते 2KW सोलर पॅनल घरावर बसवण्यासाठी किती खर्च येतो?
1KW ते 2KW सोलर पॅनल घरावर बसवण्यासाठी साधारण ₹30000 ते ₹60000 पर्यंत खर्च येतो आणि 20% एवढी सबसिडी मिळत आहे.
3KW ते 5KW सोलर पॅनल बसवण्याठी किती खर्च येतो?
3KW ते 5KW सोलर पॅनल बसवण्याठी साधारण ₹50000 ते ₹70000 पर्यंत खर्च येतो आणि 50% सबसिडी केंद्र सरकार देत आहे.
Conclusion
तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली? कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर अशीच माहिती घरबसल्या मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुप नक्की जॉईन करा. धन्यवाद!