PM Vishwakarma Yojana 2024 – प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2024 महाराष्ट्र ऑनलाइन अर्ज सुरु झालेले आहेत. Pradhan Mantri Vishwakarma Yojana अंतर्गत राज्यातील सुतार, कुंभार तसेच बांधकाम कामगार यांना महिन्याला ५०० रुपये भत्ता सुरु करण्यात येत आहे. त्याचबरोबर योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थीना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी १५००० रुपये रक्कम तसेच १ लाख रुपये कर्ज केंद्र शासनाद्वारे वाटप करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या योजनेमध्ये पात्र लाभार्थ्यांना सर्टिफिकेट दिले जाणार आहे.
पीएम विश्वकर्मा योजना महाराष्ट्र राज्यातील कामगार व्यक्तीसाठी खूपच महत्वाची योजना आहे. विश्वकर्मा योजनेच्या पात्र व्यक्तींना त्यांच्या कामात उपयुक्त पडनारे सर्व साहित्य सरकारद्वारे पुरवण्यात येणार आहे. PM Vishwakarma Yojana साठी महाराष्ट्रातील सर्व कामगार पत्र असणार आहेत. या योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यतील सर्व कामगार घेऊ शकतात.
नमस्कार शेतकरी मित्रांनो मागील लेख मध्ये आपण प्रधानमंत्री किसान ट्रैक्टर अनुदान योजना बद्दल सम्पूर्ण माहिती जाणून घेतली आहे. आजच्या या पोस्ट मध्ये अश्याच एका खुप महत्वाच्या सरकारी योजना बद्दल माहिती जानून घेणार आहोत. ती महत्वाची योजना आहे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना (Pradhan Mantri Vishwakarma Yojana).
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ही योजना महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी मित्रांसाठी अत्यंत महत्वाची योजना आहे. आजच्या या लेख मध्ये आपण PM Vishwakarma Yojana 2024 साठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा? त्याच बरोबर या विश्वकर्मा योजनेसाठी कोण कोण अर्ज करू शकणार आहे? याची सर्व माहिती जाणून घेणार आहोत. ही संपूर्ण माहिती जाणून घेतल्यानंतर ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.
पीएम विश्वकर्मा योजना 2024 (PM Vishwakarma Yojana 2024)
योजनेचे नाव | प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2024 |
उद्देश | लाभार्थीना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी मदत करणे. |
लाभार्थी | देशातील शेतकरी आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे कामगार |
चालू वर्ष | 2024 |
शासन | केंद्र शासन |
अर्जाची प्रक्रिया | ऑनलाईन |
अधिकारीक वेबसाइट | www.pmvishwakarma.gov.in |
PM Vishwakarma Yojana या योजने अंतर्गत विश्वकर्मा समुदाय संबंधित कार्यक्रमांना पीएम मोदी द्वारे ₹15000 पर्यंत आर्थिक मदत दिली जाणार आहे, त्याचबरोबर या विश्वकर्मा समुदाय संबंधित कार्यक्रमात काम करणाऱ्या व्यक्तिना दर दिवशी ट्रेनिंग च्या माध्यमातून ₹500 पर्यंत आर्थिक मदत दिली जात आहे.
पीएम विश्वकर्मा योजना बद्दल सम्पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खालील माहिती सम्पूर्ण नक्की वाचा. जेने करुन तुम्हाला या pradhanmantri Vishwakarma yojana बद्दल सम्पूर्ण माहिती मिळेल.
ही योजना केंद्र शासना मार्फ़त राबविली जात असून राज्यातील सर्व शेतकरी लाभ घेऊ शकतात.
हेही वाचा :- प्रधानमंत्री पीक विमा योजना 2024 सम्पूर्ण माहिती.
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना (Pradhan Mantri Vishwakarma Yojana)
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजनेची सुरुवात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त 17 संप्टेम्बर 2023 रोजी विश्वकर्मा जयंती निमित्त सुरु करण्यात आलेली आहे. ही योजना विश्वकर्मा समुदायतील व्यक्ति साठी सुरु करण्यात आलेली आहे.
तुम्ही पण या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करुन विश्वकर्मा समुदाय च्या कार्यक्रमात ₹15000 पर्यंत आर्थिक मदत मिळवू शकता. तसेच दिवसाला ₹500 रोजगार स्वरूपात आर्थिक मदत मिळवू शकता.
आजच्या या लेख मध्ये आपण PM Vishwakarma Yojana साठी ऑनलाइन अर्ज कसा करू शकतो? तसेच या विश्वकर्मा योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत? याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
ही योजना नरेंद्र मोदी द्वारे सुरु केलेली एक नविन योजना आहे. या विश्वकर्मा योजनेचा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्ही जवळच्या कॉमन सर्विस सेंटर ला भेट देऊन ही माहिती जाणून घेऊ शकता.
हेही वाचा :- सुकन्या समृद्धी योजना 2024 आवश्यक कागदपत्र, योग्यता, वैशिष्ट्य, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया.
पीएम विश्वकर्मा योजना ऑनलाइन अर्ज (PM Vishwakarma Yojana Online Apply)
पीएम विश्वकर्मा अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा? PM Vishwakarma Yojana Registration याची संपूर्ण माहिती खाली स्टेप बाय स्टेप दिलेली आहे. खालील माहिती वाचून तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता.
- सर्वात आधी विश्वकर्मा योजनेच्या आधिकारिक वेबसाइट ला www.pmvishwakarma.gov.in या वेबसाइट ला भेट दया.
- त्यानंतर तुम्हाला “How To Register” हा पर्याय पहायला मिळेल, यावर क्लिक करा.
- आता अर्ज करण्यासाठी तुमचा मोबाइल नंबर आणि आधार कार्ड नंबर टाका. आणि वेरिफिकेशन या पर्यायवर क्लिक करा.
- तुमचा अर्ज ओपन होईल, या अर्जमध्ये तुम्हाला विचारलेले सर्व माहिती भरा. जसे तुमचे नाव, एड्रेस, राज्य, पिनकोड अशी सर्व माहिती भरा.
- सर्व माहिती योग्य भरल्या नंतर कागदपत्र अपलोड करण्याचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करुन सर्व कागदपत्र अपलोड करुन सबमिट बटन वर क्लिक करा.
अश्या प्रकारे तुम्ही पीएम विश्वकर्मा योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लागणारे कागदपत्र.
- अर्जदाराचे आधार कार्ड
- रेशन कार्ड
- रहिवाशी प्रमाणपत्र
- उत्पन्न दाखला
- जात प्रमाणपत्र
- ईमेल आईडी
- बँक पासबुक
- अर्जदारचा फोटो.
वरील सर्व कागदपत्र असतील तरच शेतकरी या विश्वकर्मा योजनेचा ऑनलाइन अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकता.
हेही वाचा :- Best Dairy Farming Project – दूध व्यवसाय कसा फायदेशीर करावा ?
पीएम विश्वकर्मा योजना लाभ
![PM Vishwakarma Yojana Online Apply](https://sarkariyojanaportal.in/wp-content/uploads/2024/04/PM-Vishwakarma-Yojana-Online-Apply-1024x536.png.webp)
- योजनेमध्ये पात्र व्यक्तिना महिन्याला ₹500 आर्थिक मदत केंद्र सरकार द्वारा मिळत आहे.
- तसेच या योजनेमध्ये सुतार, लोहार, कुंभार, चांभार, मासे विक्रेता, कारागीर असे एकूण 140 जाती जमाती या योजनेत सहभागी होउन आर्थिक मदत मिळवू शकतात.
- पात्र व्यक्तिना मोफत ₹100000 चे लोन सरकारद्वारे दिले जात आहे.
- तसेच ₹15000 आर्थिक मदत ही वाटप केली जात आहे.
- कामगारांना या योजने अंतर्गत सर्टिफिकेट ही वाटप केले जात आहे.
उद्देश्य.
या योजनेचा मुख्य उद्देश्य राज्यातील सर्व कारागीर कामगाराना आर्थिक मदत मिळवून त्यांचे राहनीमान ऊचावन्यास मदत करने हे आहे. भारत हा देश कृषि प्रधान देश आहे या देश्यात सर्वाथिक लोकसंख्या शेती करत आहे.
शेती सोबत इतर कोणताही जोड़ धंदा करुन देश्यातील तरुण अधिक पैसे कमावु शकतील या उद्देशाने ही योजना सुरु करण्यात आलेली आहे.
या योजने अंतर्गत बिनव्याजी ₹100000 पर्यंत कर्ज आणि वार्षिक व्याज फ़क्त 5% वर ₹300000 पर्यंत कर्ज वाटप केले जात आहे. त्याच बरोबर महिन्याला ₹500 आर्थिक मदत मिळत आहे.
पात्रता
खालील पात्रता ची पुरता करुन शेतकरी PM Vishwakarma Yojana चा लाभ घेऊ शकतात.
- अर्जदारच्या कोणत्याही क्षेत्रमध्ये कामगार असावा. जसे. लोहार, सुतार, कुंभार, बांधकाम कामगार. असे.
- महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- परिवारातील कोणीही एक व्यक्ति लाभ घेऊ शकतो.
- आवश्यक सर्व कागदपत्र ची पुरतात केलेली असावी.
वरील सर्व पात्रताची पुरतात करुन अर्जदार पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ घेऊ शकतात.
हेही वाचा :- शेळीपालन शेड बांधण्यासाठी शासनाकडून मिळणार अनुदान ऑनलाइन अर्ज सुरु.
FAQ
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना काय आहे?
या योजने अंतर्गत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांना आर्थिक मदत दिली जात आहे.
PM Vishwakarma Yojana 2024चा लाभ कोण घेऊ शकतात?
या योजनेचा लाभ अंतर्गत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे कामगार घेऊ शकतात.
पीएम विश्वकर्मा योजने अंतर्गत किती मदत दिली जात आहे?
या योजने अंतर्गत महिन्याला ₹500 आर्थिक मदत, तसेच बिनव्याजी ₹100000 कर्ज आणि 5% व्याज वर ₹300000 चे कर्ज दिले जात आहे.
PM Vishwakarma Yojana चा अर्ज कसा करायचा आहे?
या योजनेचा अर्ज ऑनलाइन करायचा आहे.
PM विश्वकर्मा योजनेसाठी कोनकोणते कागदपत्र लागतात?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक, उत्पन्न दाखला, जात प्रमाणपत्र, रहिवाशी प्रमाणपत्र, अर्जदारचा फोटो असे कागदपत्र लागतात.
विश्वकर्मा योजना कोणत्या शासना मार्फ़त राबविली जात आहे?
ही विश्वकर्मा योजना नरेंद्र मोदी मार्फ़त राबविली जात आहे.
Conclusion:-
मित्रांनो आज आपण या लेखच्या माध्यमातून विश्वकर्मा योजनेबद्दल संपूर्ण माहिती सविस्तरपणे जाणून घेतली आहे. जसे की – विश्वकर्मा योजना काय आहे? या योजनेचा लाभ कोण कोण घेऊ शकता? किती लाभ मिळणार? आणि या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा? याची सर्व माहिती पाहिली आहे. तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला वरील माहिती कशी वाटली? कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. त्याच बरोबर या पीएम विश्वकर्मा योजनेबद्दल काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. आणि ही माहिती आवडली असेल तर आपल्या इतर मित्राना ही माहिती आवश्य पटवा.