PMEGP Loan Yojana 2024 – नमस्कार मित्रांनो आणि मैत्रणींनो तुम्हाला माहिती आहे का माननीय नरेंद्र मोदी आणि डॉ. मनमोहनसिंग यांनी मिळून भारतीय स्वातंत्र्याच्या 61 व्या वर्धापनदिनानिमित्त म्हणजे 15 आगस्ट 2008 मध्ये देशातील तरुणांना स्वतःचा व्यवसाय करून आत्मनिर्भर आणि सशक्त बनवण्यासाठी प्रधानमंत्री रोजगार योजना म्हणजेच PMEGP Loan Yojana सुरु केली आहे. या योजनेतर्गत देशातील सुशिक्षित आणि बेरोजगार तरुण स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी PMEGP Loan Scheme अतर्गत कर्ज घेऊन नवीन व्यवसाय करू शकतात. त्याचबरोबर या कर्जाची परतफेड करताना 25% अनुदान भारत सरकार स्वतः देणार आहे.
प्रधानमंत्री रोजगार योजना (PMEGP Loan Yojana 2024)
योजनाचे नाव | प्रधानमंत्री रोजगार योजना (PMEGP Loan Yojana 2024) |
शासन | केंद्र शासन |
उद्देश | राज्यातील तरुणांना स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी आर्थिक मदत करणे. |
लाभार्थी | स्वतःचा व्यवसाय करण्यास इच्छुक असणारे तरुण |
चालू वर्ष | 2024 |
अधिकारीक वेबसाईट | येथे पहा |
नमुना अर्ज डाउनलोड लिंक | येथे पहा |
तर मित्रांनो तुम्ही पण सुशिक्षित आहात परंतु अजून कोणताच व्यवसाय किंवा नौकरी करत नाहीत. आणि बँकेकडून कर्ज घेऊन स्वतःचा नवीन व्यवसाय सुरु करू पाहत असाल परंतु बँक कर्ज दित नसेल. तर हा लेख तुमच्यासाठी खूप महत्वाचा लेख होणार आहे. कारण या लेखाच्या माध्यमातून तुम्हाला प्रधानमंत्री रोजगार कार्यक्रम योजनेतर्गत 25% अनुदानवर कर्ज घेऊन नवीन व्यवसाय सुरु करू शकता.
आजचा हा लेख तुमच्यासाठी खूप महत्वाचा ठरणार आहे कारण आजच्या या लेखाच्या माध्यमातून आपण प्रधानमंत्री रोजगार कार्यक्रम योजना (PMEGP Loan Yojana 2024) काय आहे? या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत? कोण लाभ घेऊ शकतात? उद्देश काय आहे? लाभार्थी पात्रता काय असणार आहे? त्याचबरोबर PMEGP Loan साठी अर्ज कसा करायचा? याची सर्व माहिती जाणून घेणार आहोत.
हेही वाचा :- पीएम मुद्रा लोन योजना | आवश्यक कागदपत्र | ऑनलाईन अर्ज.
PMEGP Loan Yojana संबंधित संपूर्ण माहिती सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
PMEGP कर्ज योजना 2024
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या द्वारे सूक्षम, लघु, आणि मध्यम उदयोग मंत्रालया मार्फत देशातील उद्योगांना चालना मिळावी या उद्देशाने सुरु केलेल्या या योजनेला देशातील तरुणांनी चांगला प्रतिसाद दिलेला दिसत आहे. या योजनेतर्गत तरुणांना बिनव्याजी कर्ज तर मिळतेच त्याचबरोबर घेतलेल्या कर्जावर 25% अनुदान मिळते. त्यामुळे ही कर्ज योजना देशातील तरुणासाठी अत्यंत उपयोगी ठरत आहे.
आतापर्यंत PMEGP कर्ज योजनेतर्गत देशातील बऱ्याच तरुणांनी लाभ घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरु करून एक उत्पन्नाचे साधन तयार केले आहे.
प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना आणि ग्रामउद्योग आयोगाची आर. ई. जी. पी. योजनेला एकत्र करून या PMEGP Loan Scheme ची सुरुवात करण्यात आली आहे.
हेही वाचा :-
प्रधानमंत्री रोजगार कार्यक्रम योजना उद्देश.
PMEGP कर्ज योजनेचे काही महत्वाचे उद्देश आहेत जे खाली दिलेले आहेत.
- ग्रामीण भागातील तरुणांचा रोजगार वाढविण्यासाठी मदत करणे.
- शहरी आणि ग्रामीण भागातील गरजू तरुणांना नवीन रोजगार तयार करणे.
- सुशिक्षित आणि बेरोजगार तरुणांना त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यास मदत करणे.
- ग्रामीण भागातून शहरी भागाकडे जाणाऱ्या तरुणांना आर्थिक मदत करून आत्मनिर्भर आणि सशक्त करणे.
- नवीन व्यवसायांना आणि नवीन उद्योग धंदयाला चालना देणे.
- बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणे. त्याचबरोबर घेलेल्या कर्जावर 25% सबसिडी देणे.
हेही वाचा :-
कागदपत्र – PMEGP Loan Scheme Documents
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- बँक पासबुक
- पासपोर्ट साईझ फोटो
- मोबाईल नंबर
- ज्या व्यवसायासाठी कर्ज हवे आहे त्या व्यवसायच्या खर्चाचे अहवाल.
- 10 वी आणि 12 वी गुणपत्रक.
PMEGP Loan योजनेचा लाभ घेण्यासाठी वरील सर्व कागदपत्रांची पुरता करणे आवश्यक आहे.
लाभार्थी पात्रता.
- अर्जदाराचे किमान वय 18 वर्ष असावे.
- अर्जदार 8 वी पास असणे आवश्यक आहे.
- फक्त नवीन व्यवसायासाठी कर्ज मंजुरी
- बचत गटातील सदस्यांना प्रदान्य दिले जाईल.
वरील सर्व पात्रताची पुरता करणारे अर्जदार या प्रधानमंत्री रोजगार कार्यक्रम अंतर्गत कर्जाचा लाभ घेऊ शकतात.
लाभ
- वस्तूचे उत्पादन करणाऱ्या व्यवसायासाठी 50 लाख रुपये कर्ज.
- सेवा देणाऱ्या व्यवसायासाठी 20 लाख रुपये कर्ज.
- सर्वसाधारण गटातील व्यक्तीला घेतलेल्या कर्जावर कमीत कमी 10% आणि जास्तीत जास्त 15 % अनुदान.
- अनुसूचित जाती, जमाती, अल्पसंख्यांक, मागासवर्गीय, अपंग गटातील व्यक्तीला घेतलेल्या कर्जावर कमीत कमी 15% आणि जास्तीत जास्त 25% अनुदान.
हेही वाचा :-
ऑफलाईन अर्ज प्रक्रिया – PMEGP Loan Yojana Apply Offline Process.
![PMEGP Loan Yojana](https://sarkariyojanaportal.in/wp-content/uploads/2024/04/PMEGP-Loan-Yojana--1024x536.webp)
- सर्वात आधी PMEGP Loan घेण्यासाठी रेजिस्ट्रेशन अर्ज डाउनलोड करणे गरजेचे आहे. त्यासाठी अधिकारिक पोर्टल ला भेट द्या किंवा अधिकारिक वेबसाईट या लिंकवर क्लिक करा.
- वरील मेनू मध्ये तुम्हाला “रेजिस्ट्रेशन अर्ज” असे लिहिलेले दिसेल. यावर क्लिक करून तुम्ही अर्ज डाउनलोड करू शकता.
- त्यानंतर अर्जाची प्रिंट कडून अर्जंमध्ये विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून सर्व माहिती भरा.
- आता वरील सर्व कागदपत्र जोडून तुमचे ज्या बँक मध्ये खाते आहे त्या बॅंकला भेट देऊन अर्ज जमा करा.
बँकेत अर्ज जमा केल्यानंतर PMEGP Loan Yojana संबंधित बँक अधिकारी तुमच्या अर्जाची पडताळणी करून तुमच्या अर्जास मंजुरी देतात. संबंधित बँक अधिकारी ने अर्जास मंजुरी दिल्यानंतर कर्जाची सर्व रक्कम तुमच्या बँक खात्या जमा केली जाईल.
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया – PMEGP Loan Yojana Apply Online Process.
- सर्वात आधी PMEGP लोन योजनेच्या अधिकारिक वेबसाईट ला भेट द्या किंवा अधिकारिक पोर्टल या लिंक वर क्लिक करा.
- त्यानंतर तुम्हांला खाली “नवीन युनिटसाठी अर्ज” या पर्यायवर क्लिक करा.
- आता तुमच्यासमोर एक अर्ज ओपन होईल अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरा जसे अर्जदारचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार कार्ड नंबर, ई-मेल, बँक खाते माहिती.
- सर्व माहिती भरल्यानंतर “अर्जदाराचा डेटा जतन करा” या बटणवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला वरील सर्व कागदपत्र अपलोड करण्यास सांगितले जाईल. सर्व कागदपत्र काळजीपूर्वक अपलोड करून “डेटा जतन करा” बटणवर क्लिक करा.
- तुमच्या मोबाईल नंबरवर एक SMS येईल यामध्ये तुमच्या अर्जाचा लॉगिन आयडि आणि पासवर्ड दिलेला असेल ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती जाणून घेऊ शकता. जसे अर्ज मंजूर झाला आहे का नामंजूर झाला आहे.
अशा प्रकारे तुम्ही PMEGP Loan Online Apply करून कर्ज घेऊ शकता.
अर्जाची स्थिती – PMEGP Loan Application Status
वरील सर्व स्टेपचा उपयोग करून ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्या अर्जाची स्थिती वारंवार पाहणे गरजेचे आहे. अर्जाची स्थिती कशी पाहायची याची सर्व माहिती खाली दिलेली आहे.
- सर्वात अशी अधिकारिक वेबसाईट ला भेट देऊन “नोंदणीकृत अर्जदार” या पर्याय वर क्लिक करा.
- तुमच्यासमोर एक लॉगिन अर्ज ओपन होईल तुमच्या मोबाईल नंबर वर आलेला लॉगिन आयडि आणि पासवर्ड टाकून “लॉगिन” बटणवर क्लिक करा. तुमच्या समोर तुमच्या अर्जाची स्थिती पाहायला मिळेल.
वरील स्टेपचा उपयोग करून तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती वारंवार पाहू शकता.
FAQ
PMEGP Loan Yojana काय आहे?
प्रधानमंत्री रोजगार कार्यक्रम अंतर्गत देशातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी 10 लाख ते 50 लाख रुपये पर्यंत बिनव्याजी कर्ज केंद्र सरकार द्वारे वाटप केले जात आहे.
PMEGP Loan Yojana अंतर्गत घेतलेल्या कर्जावर किती टक्के अनुदान मिळत आहे?
PMEGP Loan Yojana 2024 अंतर्गत घेतलेल्या कर्जावर केंद्र सरकार द्वारे कमीत कमी 10% आणि जास्तीत जास्त 25% एवढे अनुदान मिळत आहे.
PMEGP Loan Scheme 2024 अंतर्गत कोणकोण लाभ घेऊ शकतात?
प्रधानमंत्री रोजगार कार्यक्रम योजना अंतर्गत देशात सुशिक्षित बेरोजगार तरुण जे स्वतःचा व्यवसाय करण्यास इच्छुक आहेत असे तरुण लाभ घेऊ शकतात.
प्रधानमंत्री रोजगार कार्यक्रमाची सुरुवात कोणी व केव्हा केली?
प्रधानमंत्री रोजगार कार्यक्रमाची सुरुवात मा. नरेंद्र मोदी आणि डॉ. मनमोहनसिंग यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या 61 व्या वर्धापनदिनानिमित्त म्हणजे 15 आगस्ट 2008 मध्ये केली.
बचत गटातील सदस्य PMEGP Loan चा लाभ घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकतात का?
होय, बचत गटातील जे सुशिक्षित आहेत असे सदस्य PMEGP Loan चा लाभ घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकतात.
Conclusion:-
तर मित्रानो आपण आजच्या या लेखाच्या मदतीने प्रधानमंत्री रोजगार कार्यक्रम (PMEGP Loan Scheme) बद्दल संपूर्ण माहिती सविस्तरपणे जाणून घेतली आहे. जसे – PMEGP कर्ज योजना काय आहे? या योजनेचा लाभ kon घेऊ शकतात? कोणकोणते कागदपत्र लागतात? ऑफलाईन अर्ज कसा करायचा? ऑनलाइन अर्ज कसा करायचा? याची सर्व माहिती जाणून घेतली आहे. तुम्हाला हा लेख कसा वाटला कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा त्याचबरोबर अशीच अजून माहिती घरबसल्या हवी असेल तर व्हाट्सअँप ग्रुप नक्की जॉईन करा.